Z P School Sanglewasti
शुक्रवार, १७ मार्च, २०१७
गुरुवार, १६ मार्च, २०१७
शिक्षण
शिक्षण
कोणतंही मूल शिकू शकतं
कारण ते भव्य आहे
आदीवासीचंही का असेना
ते एकलव्य आहे ।
कुठल्या कोन्व्हेंटमध्ये सांगा
विजय भटकर शिकले आहे
जिल्हा परिषदेच्या शिंपल्यात
हे ज्ञानमोती पिकले आहे।
फक्त एका ब्रेडच्या तुकड्यावर घटनाकार घडले आहे
सांगा प्रतिकूल परिस्थितीपूढे
घोडे कुणाचे अडले आहे।
सरकारी शाळेत शिकूनच महान झालेत ना कलाम
त्यांच्या जिद्द आणि देशप्रेमाला ठोकणार नाहीत
का सलाम।
कुठल्या शाळेत ज्ञानेश्वर गेले
किती इयत्ता शिकला ऐडीसन
प्रेरणा आणि आत्मबळावरच
त्यांनी मिळवले ज्ञानधन।
फक्त प्रेरणा द्या मुलांना
ज्ञानरचना करण्यासाठी
आत्मविश्वासाचे भोपळे द्या
ज्ञानसागर तरण्यासाठी।
अर्जुनाला तर कोणीही शिकवतं
एकलव्य स्वतः घडला आहे
एकलव्याच्या अंगठ्यामध्ये
ज्ञानरचनावाद दडला आहे।
कोणतंही मूल शिकू शकतं
कारण ते भव्य आहे
आदीवासीचंही का असेना
ते एकलव्य आहे ।
कुठल्या कोन्व्हेंटमध्ये सांगा
विजय भटकर शिकले आहे
जिल्हा परिषदेच्या शिंपल्यात
हे ज्ञानमोती पिकले आहे।
फक्त एका ब्रेडच्या तुकड्यावर घटनाकार घडले आहे
सांगा प्रतिकूल परिस्थितीपूढे
घोडे कुणाचे अडले आहे।
सरकारी शाळेत शिकूनच महान झालेत ना कलाम
त्यांच्या जिद्द आणि देशप्रेमाला ठोकणार नाहीत
का सलाम।
कुठल्या शाळेत ज्ञानेश्वर गेले
किती इयत्ता शिकला ऐडीसन
प्रेरणा आणि आत्मबळावरच
त्यांनी मिळवले ज्ञानधन।
फक्त प्रेरणा द्या मुलांना
ज्ञानरचना करण्यासाठी
आत्मविश्वासाचे भोपळे द्या
ज्ञानसागर तरण्यासाठी।
अर्जुनाला तर कोणीही शिकवतं
एकलव्य स्वतः घडला आहे
एकलव्याच्या अंगठ्यामध्ये
ज्ञानरचनावाद दडला आहे।
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
